¡Sorpréndeme!

Maharashtra-Karnatak Controversy | महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावसदृश्य स्थिती, का ते पाहा...

2022-12-06 6 Dailymotion

कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केलाय. कडेकोट बंदोबस्त असूनही हिरबागेवाडी टोलनाक्यावर तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. सांगलीतील जत, सोलापूर, अक्कलकोटवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा सांगितला आहे. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटकातला वाद तापलेला दिसतोय.